पैसा…

पैसा म्हणजे – अर्थ

पैसा म्हणजे – म्हातारपणातील पेन्शन

पैसा म्हणजे – म्हातारपणातील औषध पाण्याचा खर्च

पैसा म्हणजे – व्यक्तीची दिवस रात्रीची मेहनत

पैसा म्हणजे- फॅशन

पैसा म्हणजे – चैनीच्या सर्व वस्तू

पैसा म्हणजे- समाजात मिळणारी इज्जत

पैसा म्हणजे- लहान मुलांचे हट्ट पूर्ण होणे.

पैसा म्हणजे – खाजगी शाळेतील शिक्षण

पैसा म्हणजे- गरीबाची चटणी-भाकर

पैसा म्हणजे – शेतकऱ्याचा जीव

पैसा म्हणजे- मुलीच्या लग्नासाठी हुंडा

पैसा म्हणजे- महागडे उच्च शिक्षण

पैसा म्हणजे – परदेश दौरा

पैसा म्हणजे – संकटातील मदत

पैसा म्हणजे – रोगावर इलाज

पैसा म्हणजे- मौज-मस्ती

पैसा म्हणजे- आयुष्यातील बचत

पैसा म्हणजे- बँकेतील ठेवी

पैसा म्हणजे- धन

पैसा म्हणजे- जीवनावश्यक वस्तू

पैसा म्हणजे – सेलिब्रेशन

पैसा म्हणजे- मुद्दलावरील व्याज

पैसा म्हणजे- घराचा ,जमिनीचा किराया

पैसा म्हणजे-कामाचा पगार

पैसा म्हणजे- मोबदला

पैसा म्हणजे – गव्हर्नरच्या सहीचे कागदी तुकडे

पैसा म्हणजे- बळ, हिम्मत

पैसा म्हणजे- वडिलोपार्जित संपत्तीचा हिस्सा

पैसा म्हणजे- भिकाऱ्याच्या कटोर्‍या तील मिळकत

पैसा म्हणजे- मुद्रा

पैसा म्हणजे- खूूूप काही आहे.

पण मनुष्यासाठी पैसा म्हणजेच सर्व काही नाही आहे .

मीना रामटेके, चंद्रपूर

11 thoughts on “पैसा…

 • May 26, 2020 at 8:07 am
  Permalink

  वा ! ताई 😊👌

  Reply
   • May 26, 2020 at 9:40 am
    Permalink

    बरॊबरच आहॆ, पण पैशाने सुख आणि समाधान मिळेलच असे नाही.

    Reply
 • May 26, 2020 at 8:27 am
  Permalink

  जीवनातील दुःखा चे कारण म्हणजे पैसा

  Reply
 • May 26, 2020 at 11:25 am
  Permalink

  Mast ahe Tai 👌👌

  Reply
 • May 26, 2020 at 2:58 pm
  Permalink

  पैसा म्हणजे सर्व काही नाही हे मात्र तितकच सत्य

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Bitnami banner
Bitnami