नजर

प्रत्येकाचे डोळे सारखेच असते . पण नजर मात्र वेगवेगळी असते.

नजरेत प्रेम असते. नजरेत वात्सल्य असते.

नजरेत मया असते .नजरेत दया असते .

नजरेत भीती असते. नजरेत धाक असते

नजरेचा इशारा असते. नजरेत आधार असते.

नजरेत धीर असते . नजरेत शिस्त असते.

नजरेत मोठे होणे असते . नजरेत लहान होणे असते.

नजरेत आपुलकी असते. नजरेत आत्मविश्वास असते.

नजरेत पडणे असते. नजरेत उठणे असते.

नजरेत खोडकर पणा असते.नजरेत लज्जा असते.

नजरेत प्रश्न असते .नजरेत उत्तर असते.

नजरेत होकार असते .नजरेत नकार असते.

नजरेत पराक्रम असते. नजरेत शूरता असते.

नजरेत तिरस्कार असते . नजरेत चांगुलपणा असते.

नजरेत बेछूट पणा असते.नजरेत अल्लडपणा असते.

नजरेत निरागसपणा असते. नजरेत शांतता असते.

नजरेत ओसाडपणाअसते.नगरेत खोलपणा असते.

नजरेत उथळपणा असते . नजरेत दूरदर्शीपणा असते.

नजरेत पाप असते. नजरेत निष्पापपणा असते.

नजरेत खट्याळपणा असते. नजरेत समजुतदारपणा असते

नगरेत शांतता असते .नजरेत समानता असते.

नजरेत मोठेपणा असते .नजरेत भेदभाव असते.

प्रत्येकाची बघण्याची नजर वेगळी असते . पण आपण आपल्या नजरेत कसे आहोत हे सर्वात महत्त्वाचे असते.

मीना रामटेके, चंद्रपूर

6 thoughts on “नजर

 • May 29, 2020 at 7:51 am
  Permalink

  एकाच शब्दाच्या आत दडलेल्या भिन्न अर्थाचा वेध घेत. मनाच्या खोल गाभाऱ्यात शिरकाव करून अंतर्मुख करणारे आपले विचार. मनाला स्पर्श करू पाहत आहे. कौतुकास्पद लेखनासाठी भरभरून शुभेच्छा …..

  Reply
 • May 29, 2020 at 8:44 am
  Permalink

  सर्वांमध्ये चांगलं बघण्याची तुझी नजर छान आहे.

  Reply
 • June 1, 2020 at 12:54 pm
  Permalink

  मॅडम अतिशय छान, सुंदर.. शब्दात मांडणी करून नजर या शब्दाच महत्व विशद करणारी ही पोस्ट आहे….. वाचताना सुद्धा खूप छान वाटलं… खूप छान मॅडम अभिनंदन💐💐💐💐👍👍👍

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Bitnami banner
Bitnami